Housing Society Management Course

*गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण* (Society Management Course)- महासेवा, डोंबिवली शाखा

*प्रशिक्षण ठिकाण* : *डोंबिवली स्टेशन जवळ- डोंबिवली पश्चिम*

प्रत्येक रविवारी ४ तास , प्रशिक्षण ४८ तासात पूर्ण होणार .

“*सीमित जागा उपलब्ध आहेत.*”

*जुन २०२५* महिन्या पासून सुरु होणाऱ्या वर्गात आपले नाव आजच नोंदवा .

सदर प्रशिक्षण अभ्यासक्रम खालील व्यक्तींना अत्यंत उपयुक्त ठरू शकतो:

*संस्थेचे विद्यमान समिती सदस्य:*

– संस्थेचे प्रशासन, कायदे, बाय-लॉज व लेखाशास्त्र यांचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी

– निर्णय घेण्यात आत्मविश्वास व पारदर्शकता वाढवण्यासाठी

*संभाव्य संस्था व्यवस्थापक (Society Managers):*

– करिअर म्हणून संस्था व्यवस्थापन निवडू इच्छिणाऱ्यांसाठी एक व्यावसायिक पाया

– व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सचे प्रशिक्षण

*संस्था लेखापाल / अकाउंटंट्स:*

– सहकारी संस्था लेखा व्यवस्थापनाची मूलभूत माहिती व कायद्यांचे ज्ञान

– संस्थांच्या कामकाजासाठी आवश्यक लेखा पद्धती

*सहकारी संस्थांचे सल्लागार होऊ इच्छिणारे व्यक्ती:*

– संस्था प्रशासन, कायदे, बाय-लॉज यातील तज्ज्ञ म्हणून सल्ला देण्यासाठी

– वैयक्तिक व्यवसायाची संधी

*निवृत्त व्यक्ती किंवा गृहिणी:*

– निवृत्तीनंतर वेळेचा सदुपयोग करून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी

– सवडीच्या वेळात किंवा अर्धवेळ नोकरीसाठी

*तरुण व नवीन पदवीधर:*

– स्थिर व वाढीचा व्यवसाय शोधणाऱ्या तरुणांसाठी

– सहकारी संस्था क्षेत्रात व्यावसायिक सुरुवात करण्यासाठी

*थोडक्यात:* हा कोर्स गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन क्षेत्रात संधी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे — मग तो अनुभव असलेला सदस्य असो, नवशिका तरुण असो किंवा निवृत्त व्यक्ती.

डोंबिवली शाखा: 9082909576

to Register click here for 25-May-2025 Pre-Session at Dombivli West

Course Overview

This certification course offers in-depth knowledge and practical training in the Management, Functioning, Administration, and Accounting of Co-operative Housing and Premises Societies. It is designed to prepare individuals to work independently as Society Managers or to eventually establish themselves as Consultants to Co-operative Housing Societies.

Participants will also gain exposure to modern accounting and management software currently used in Co-operative Housing Societies, enhancing their technical proficiency and employability.

Useful for those:

Graduates of the Housing Society Management Training Course can pursue a variety of roles, including:

  • Manager – Housing / Premises Co-operative Societies
  • Accounting & Administration Professional – Co-operative Housing Societies
  • Society Accountant – Specialized in Co-operative Accounting
  • Independent Consultant – Advisory services to Housing Societies
  • Billing and Accounts Manager – For Co-operative Housing Societies

Career Opportunities

Upon successful completion of the Housing Society Management Training Course, participants can explore diverse roles in the Co-operative Housing sector, including:

  • Full-Time / Part-Time Manager of Co-operative Housing or Premises Societies
  • Accountant specializing in Co-operative Housing / Premises Society accounts
  • Independent Billing and Accounting Professional for Housing Societies
  • Society Compliance Executive – Managing statutory and legal compliance
  • Consultant to Co-operative Housing Societies – Advisory and operational guidance
  • Entrepreneur – Start your own consultancy firm for Housing Society Management and Accounting services