Photos Self Redevelopment Seminar conducted on 11-May-2025 at Dombivli East






Seminar on Self-Redevelopment at Dombivli East
स्वयं-पुनर्विकासावर मोफत सेमिनार
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन (महासेवा) आणि एम. एन. एस. मीडिया न्यूज सर्व्हिस प्रा. लि. आणि इं. विजय सावदेकर, समन्वयक, महासेवा (ठाणे) यांच्या सहकार्याने आयोजित.
🎯 विषय: “स्वयं-पुनर्विकास आणि त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य”
🗓 दिनांक: रविवार, ११ मे २०२५ / 11-May-2025
🕘 वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी १:३० / 9:30 am
📍 स्थळ: ब्राह्मण सभा हॉल, टिळक रोड, कृष्णा राधा सोसायटी, डोंबिवली पूर्व, ठाणे – ४२१२०१
👤 प्रमुख पाहुणे:
▪️ मा. श्री. राजेंद्र गो. पाटील – अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
👤 विशेष पाहुणे:
▪️मा. श्री. भाऊ ल. कुऱ्हाडे – माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
🎤 प्रमुख्य वक्ते:
▪️ CA. रमेश प्रभू – अध्यक्ष, महासेवा
▪️ Er. माधव चिकोडी – अध्यक्ष, ISSE, कल्याण-डोंबिवली लोकल सेंटर
▪️ Adv. नरेश पै – कायदेशीर सल्लागार, महासेवा
▪️ Ar. केशव चिकोडी – अध्यक्ष, IIA, कल्याण-डोंबिवली
▪️ Er. विजय सावदेकर – PMC पीएमसी, सी. एस. एम. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., समन्वयक, महासेवा (ठाणे)
▪️ श्री. सुनील शर्मा – संचालक, एम.एन.एस. मीडिया न्यूज सर्व्हिस प्रा. लि. , होस्ट आणि मॉडरेटर
✅ प्रवेश: हौसिंग सोसायटी / गृहनिर्माण संस्थांसाठी मोफत
खालील दिलेल्या गूगलए फॉर्म लिंक व क्लिक करून तुमचे रेजिस्ट्रेशन करा
📞 नोंदणी:
वर क्लिक करा
किंवा ९० ८२ ९० ९५ ७६ / 90 82 90 95 76 वर कॉल करा किंवा व्हाट्सअँप करा
विनम्र,
विजय सावदेकर,
समन्वयक, ठाणे जिल्हा, महासेवा

